Type Here to Get Search Results !

श्री. राम झाडके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. शुभेच्छुक ; महादेव (नाना) जाधव व दत्तात्रेय जाधव, औदुंबर रितापुरे व मदर डेरीचे सर्व दूध उत्पादक मंगरूळ!

श्री. राम झाडके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!


शुभेच्छुक ; महादेव (नाना) जाधव व दत्तात्रेय जाधव, औदुंबर रितापुरे व मदर डेरीचे सर्व दूध उत्पादक मंगरूळ !

🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️

========================================

वाशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कै.महारुद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न




अभय वार्ता वृत्तसेवा/वाशी



 वाशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025/26 कै महारुद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालय पार्डी ता.वाशी या शाळेत आयोजित करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक तथा मुख्याध्यापक करंडे सर, प्रमुख अतिथी गट विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी मा.राठोड साहेब, गटशिक्षणाधिकारी घोलप साहेब, महिला व बालकल्याण अधिकारी गणेश कुकडे साहेब, विस्तार अधिकारी कोल्हे साहेब, टेकाळे मॅडम, निरंजन माने साहेब , केंद्रप्रमुख मोहिते सर, चौधरी सर,भालेकर सर, तसेच गटशिक्षण कार्यालय सर्व विषय तज्ञ, माजी मुख्याध्यापक भायगुडे सर, परीक्षक म्हणून आलेले राऊत सर, पायघन सर, इंगळे सर, कुलकर्णी सर, प्रशांत गायकवाड सर तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक तसेच विज्ञान शिक्षक, विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 


विद्यार्थ्याला मार्गदर्शन कुकडे साहेब आणि घोलप साहेब यांनी केले वाशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2025 /26 प्राथमिक गटातून छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा मांडवा, तृतीय क्रमांक जि प प्रा शाळा बावी तसेच प्राथमिक दिव्यांग गटामधून प्रथम क्रमांक कै महारुद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालय पार्डी ,माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक सुबोध विद्यालय तेरखेडा, द्वितीय क्रमांक जि प प्रशाला इंदापूर, तृतीय क्रमांक कै महारुद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालय पार्डी, माध्यमिक दिव्यांग गटामधून प्रथम क्रमांक कै महारूद्र आनंदराव मोटे माध्यमिक विद्यालय पार्डी, तसेच प्राथमिक शिक्षक गटातून जि प प्राथमिक शाळा सरमकुंडी, माध्यमिक गटातून जे.आय.आर.टी वाशी,प्रयोगशाळा सहाय्यक मधून गणेश विद्यालय तेरखेडा यांनी प्रथम क्रमांक मिळवले या सर्वांचे गटशिक्षण अधिकारी घोलप साहेब यांनी सर्वांना सन्मानपत्रक तसेच ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. 


 या साठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवळी सरांनी केले.



Post a Comment

0 Comments