Type Here to Get Search Results !

चंपाषष्ठी निमित्त मल्हारमय शुभेच्छा...!

चंपाषष्ठी निमित्त मल्हारमय शुभेच्छा...!

शुभेच्छुक; श्री.सोमनाथ (आबा) हरिभाऊ बोंदर व समस्त देवधानोरा ग्रामस्थ

🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️

=========================================

शांतीदीप सावंत यांचा जाहीर नागरी सत्कार 




अभय वार्ता वृत्तसेवा/ गोविंदपूर 


अविनाश सावंत

     

कळंब तालुक्यातील खामसवाडी गावातील नागरिकांच्या वतीने विश्वास मल्टी सर्व्हिसेस येथे , सिद्धिविनायक बँक समोर चंद्रसेन सावंत यांचा मुलगा शांतीदीप चंद्रसेन सावंत याची भारतीय सैनिक सेवा मध्ये निवड झाल्याबदल तसेच गावाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.   

                   अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही सैनिक सेवेत यश मिळवलं हे अभिमानास्पद बाब वाटते. कितीही कठीण असली तरी शिक्षण, शिस्त आणि मेहनत असेल तर उंच भरारी घेता येते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा मुलगा गावातील नवीन पिढीसाठी हे एक मोठं प्रेरणादायी पाऊल आहे.

शिकत असलेल्या आणि शिक्षण सोडण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक मुलाने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी.कारण शिक्षण आणि मेहनत यांच्यात जीवन बदलण्याची ताकद असते. त्यामुळे अशा गुणवंत मुलाचा सत्कार करण्यात आला.

         यावेळी खामसवाडी गावातील सर्व मित्र परिवार व नागरिक आवर्जून उपस्थितीत होते.

---------------------------------------------------------------------



Post a Comment

0 Comments