सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 26 ऑक्टोबर 2025 |रविवार
मुरलीधर मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी रवींद्र धंगेकर यांच्याकडून पोस्ट
मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा; सिडको घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा घणाघात
पक्षातील जोरदार इनकमिंग सोबतच जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, नितीन गडकरींच्या कानपिचक्या
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: सुसाईड नोटऐवजी तिच्या पत्राची चौकशी करा, बहिणीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एकनाथ शिंदेंनी घेतली PM मोदींची भेट: दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती; पुणे जैन बोर्डिंग वादात
धंगेकरांना निरोप पाठवल्याचा दावा
अदानी ग्रुपमध्ये 33,000 कोटी गुंतवल्याचा LIC वर आरोप:
काँग्रेसने म्हटले- 30 कोटी लोकांच्या कमाईचा गैरवापर, 2025 च्या सुरुवातीचे प्रकरण
‘ते’ माजी मंत्री आता स्वतःचीच चौकशी लावणार काय?: माजी आमदार चरण वाघमारे यांचा भाजप आमदार परिणय फुकेंवर पलटवार
अभिनेते सतीश शाह यांचे निधन: किडनीच्या आजाराने होते त्रस्त, ‘साराभाई VS साराभाई’मुळे आले होते प्रसिद्धीच्या झोतात
शान मसूद पीसीबीचा नवा सल्लागार: कर्णधार असतानाही प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणार; कर्णधारपद सोडणार की नाही हे बोर्डाने जाहीर केले नाही
ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटनमध्ये
भारताला 11 पदके: 8 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक; प्रमोद भगत आणि मानसी यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली
रोहितचे शतक, कोहलीच्या रेकॉर्डमुळे भारत विजयी: तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाला 9 विकेटनी हरवले, हर्षितला 4 विकेट्स; मालिका 2-1 ने गमावली
रोहितचे 50वे आंतरराष्ट्रीय शतक: विराट व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टॉप स्कोअरर, एकदिवसीय धावांचा पाठलाग करण्यात सचिनला मागे टाकले
मुरलीधर मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी रवींद्र धंगेकर यांच्याकडून पोस्ट
मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा; सिडको घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा घणाघात
पक्षातील जोरदार इनकमिंग सोबतच जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, नितीन गडकरींच्या कानपिचक्या
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: सुसाईड नोटऐवजी तिच्या पत्राची चौकशी करा, बहिणीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एकनाथ शिंदेंनी घेतली PM मोदींची भेट: दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती; पुणे जैन बोर्डिंग वादात
धंगेकरांना निरोप पाठवल्याचा दावा
अदानी ग्रुपमध्ये 33,000 कोटी गुंतवल्याचा LIC वर आरोप:
काँग्रेसने म्हटले- 30 कोटी लोकांच्या कमाईचा गैरवापर, 2025 च्या सुरुवातीचे प्रकरण
‘ते’ माजी मंत्री आता स्वतःचीच चौकशी लावणार काय?: माजी आमदार चरण वाघमारे यांचा भाजप आमदार परिणय फुकेंवर पलटवार
अभिनेते सतीश शाह यांचे निधन: किडनीच्या आजाराने होते त्रस्त, ‘साराभाई VS साराभाई’मुळे आले होते प्रसिद्धीच्या झोतात
शान मसूद पीसीबीचा नवा सल्लागार: कर्णधार असतानाही प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणार; कर्णधारपद सोडणार की नाही हे बोर्डाने जाहीर केले नाही
ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला 11 पदके: 8 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक; प्रमोद भगत आणि मानसी यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली
रोहितचे शतक, कोहलीच्या रेकॉर्डमुळे भारत विजयी: तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाला 9 विकेटनी हरवले, हर्षितला 4 विकेट्स; मालिका 2-1 ने गमावली
रोहितचे 50वे आंतरराष्ट्रीय शतक: विराट व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टॉप स्कोअरर, एकदिवसीय धावांचा पाठलाग करण्यात सचिनला मागे टाकले
=======================================
.jpg)
.jpg)

Post a Comment
0 Comments