Type Here to Get Search Results !

भोगजी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप. 

भोगजी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप

पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉ. संजय व्होरा डॉक्टरांचे सहकार्य 

 





अभय वार्ता वृत्तसेवा / कळंब


जयनारायण दरक 


  कळंब. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगजी या ठिकाणी डॉ. संजय व्होरा HOD न्यूरोसर्जरी B J MEDICAL COLLEGE अँड ससून हॉस्पिटल पुणे. & डायरेक्टर न्यूरोसर्जरी अँड EMS रुबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या सौजन्याने मराठवाड्यात निर्माण झालेल्या प्रचंड अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी *माणुसकीची भिंत* समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने आज डॉ. संजय व्होरा यांच्या आर्थिक सहकार्यातून व डॉ. शरदचंद्र घोळवे साहेब रुबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगजी या ठिकाणी 125 विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते सातवी सर्व विद्यार्थ्यांना एक सुंदर शालेय दप्तर, रजिस्टर, कंपास पेटी, रंगपेटी, आलेख वही, ड्रॉइंग्स वही, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदरील मदत उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व शिवव्याख्याते महादेव खराटे यांच्या माध्यमातून करण्यात आली. याप्रसंगी भोगजी गावचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. शिवाजी चव्हाण,सहशिक्षक कालिदास वनवे, बोबडे, डोंगरे यांनी परिश्रम घेतले.

========================================

🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

शुभ दिपावली

आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा


शुभेच्छुक : ग्रामपंचायत मंगरूळ व ग्रामस्थ ता. कळंब जि. धाराशिव.


🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️


शुभेच्छुक :बोर्डा गावचे उपसरपंच श्री. प्रणव (राहुल) दादा चव्हाण.

🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️


शुभेच्छुक ; अमृत (काका)जाधव युवा सेना विधानसभा प्रमुख धाराशिव कळंब मतदार संघ

🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️




शुभेच्छुक: गायत्री फर्निचर , कळंब जिल्हा धाराशिव

ऋषिकेश पांचाळ     🔻🔺️         राजाभाऊ पांचाळ

🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️🔺️





Post a Comment

0 Comments