Type Here to Get Search Results !

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 16 जून 2026 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 16 जून 2026 | मंगळवार




‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी!: मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र


पावसाळी अधिवेशनाआधी मोठा राजकीय स्फोट?: तुमानेंचा 7 खासदार, 16 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; केसरकर म्हणाले- शिवसेना आणखी मजबूत होणार!


महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!: बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना


मान्सून तेलंगणात 6 दिवसांपासून अडकला: महाराष्ट्र, MP सह अनेक राज्यांत पाऊस नाही; आणखी आठवडाभर करावी लागणार प्रतीक्षा


मान्सून कोकणातच अडकला, 20 जूननंतर मुंबईत सरकरणार


माझ्यावर RSS च्या सदस्यांनीच हल्ला केला: जयपूरमधील थप्पड प्रकरणावर अभिजीत दीपकेंचा दावा; आज नागपुरात ‘कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय


22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी, नीट री-एक्झाममुळे निर्णय: मेसेज एडिट फीचर देखील 30 जूनपर्यंत बंद; 21 जून रोजी परीक्षा होईल


पुण्यातील तीर्थक्षेत्र भीमाशंकर देवस्थानाकडून मोठा निर्णय; व्हीआयपी अन् सामान्य भाविकांसाठी एकच नियम, ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शन नाही


मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त


आता कौटुंबिक वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयांत, 90 दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार; सरकारकडून जमीन मोजणीचे नवे नियम जारी


आता कौटुंबिक वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयांत, 90 दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार; सरकारकडून जमीन मोजणीचे नवे नियम जारी


अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; हायकोर्टाचा कडक ताशेरे, आता पोलीस कोठडीत रवानगी होणार


विधान परिषद निवडणुकीत साताऱ्यातील वादावर पडदा, शिवसेनेचे प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या; एकनाथ शिंदेंचा शंभूराज देसाईंना आदेश


राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये रात्री खलबतं, लवकरच रुपाली चाकणकरांचा वारस निवडला जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडेंच्या नियुक्तीची शक्य


बाप-लेकीची ती ठरली पहिली अन् शेवटचीच भेट; नाशिकमध्ये गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवी अंत, अख्खं गाव हळहळलं!


महिला टी-20 विश्वचषकात आज डबल हेडर: न्यूझीलंड-श्रीलंका, इंग्लंड-आयर्लंडमध्ये सामना; डिफेंडिंग चॅम्पियनला पहिल्या विजयाची प्रतीक्षा


इराणी कोच म्हणाले- सामन्यानंतर ताबडतोब अमेरिका सोडण्यास सांगितले: म्हटले- विश्वचषकात आमचा संघ सर्वाधिक त्रस्त; न्यूझीलंडशी सामना बरोबरीत सुटला


क्रीडा जगतातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर: स्मृतीने महिला क्रिकेटला नवी उंची दिली; ड्रॉपआउट मुलांना शाळेत परत आणत आहेत लेब्रॉन

=========================================








Post a Comment

0 Comments