Type Here to Get Search Results !

जवळा (खुर्द) येथे श्री भवानी माता व श्री येडाई मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापणं दिना निमित्त विविध कार्यक्रम

जवळा (खुर्द) येथे श्री भवानी माता व श्री येडाई मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापणं दिना निमित्त विविध कार्यक्रम




अभय वार्ता  / जवळा खुर्द


 श्रीकांत बरकते


कळंब तालूक्यातील जवळा खुर्द येथे येथील गुरुवर्य अभिजित घोगरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली . व विशाल कदम (पुणे) यांच्या सहकार्याने जवळा खुर्द येथे तिन दिवस विविध कार्यकृमाचे आयोजन करण्यात आले आहे विशाल कदम यांच्या पुढाकारातून हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यामध्ये दि २५मार्च रोजी तुळजापूर येरमाळा मार्गे ज्योत घेवून संध्याकाळी 6 ते 10 येवून देवी ज्वोत . व मिरवंनूक व स्वागत व दिनांक २ रोजी संध्याकाळी सात वाजता पिंचली माझी बांगडी फेम गायत्री साळवे व सनी पाटोळे (तुमच नाव येडामाई ला सांगे ल फेम ) यांच्या गितांचा कार्यकृम व दि 26 रोजी रोहीत महाराज पांचाळ आळंदी यांचे भव्य किर्तनाचा कार्यकृम आयोजित करण्यात आले आहे दि२७ रोजी संध्याकाळी ७ वाजता डिजे शो आश्वर्या जाधव यांचा डिजे शो आयोजित करण्यातं आला आहे तसेच 25 रोजी दुपारी । ते 5 . राधाकृष्णा महिला भजनी मंडळ परळी आयोजित भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . व 26रोजी १ ते 5 संत जनाबाई भजनीं मंडळ धाराशिव . धाराशिव यांचा भजगा चा कार्यकृत आहे य 27 तारखेला सकाळी 8 ते " अकरा देवीची होमहवन पुजा व दुपारी जयहनमान . संगीत भजन मंडळ कळंब यांचे भजन होईल व 5 ते 7 देवीचा छबिनां मिरवणू कं होईल या तिही दिवशी अन्नदानाचा कार्यकृम आयोजित केला असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे . अभिजित महाराजं घोगरे शिवराज विशाल कदम . विशाल दादा कदम लक्ष्मनं लोमटे समाधान पवारं शिवाजी पाटील अजित घोगरे पृथ्वीराज लोमटे श्रीकांतं पवार शाम घोगरे व समस्त गावकरी यांनी अवाहन केले आहे.

-----------------------------------------------------------------------








Post a Comment

0 Comments