Type Here to Get Search Results !

गोविंदपूर येथे शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन

गोविंदपूर येथे शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन




अभय वार्ता वृत्तसेवा /गोविंदपूर  


अविनाश सावंत

     कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हनुमान मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


    यावेळी ग्रामसेवक कसबे,सरपंच आशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे,चंदुलाल मुंडे, ह.भ.प.सतिश महाराज पाटील,अनिल मुंडे, दिपक मुंडे, हिरालाल मुंडे, अनंत घोगरे, मधुकर मिसाळ, माहादेव जाधव, गौतम मस्के, सुनिल मस्के, सतिश वाघमारे, तानाजी मस्के, विश्वनाथ सुरवसे,हनुमंत फुगारे,उत्तम जाधव, मधुकर मिसाळ, प्रदिप घोगरे, सतिश मुंडे, मोतिलाल मुंडे, भगवान घबाडे, संतोष माळी, बाबूराव निकम, सुग्रीव मेनकुदळे, सौरभ जाधव, नाना लाटे, कल्पेश राख, लाला मुंडे,पांडुरंग मुंडे, सुभाष मेनकुदळे, आशोक मुंडे, जनक मुंडे, भगवान दिवटे,पद्माकर फुगारे दत्तात्रय जाधवर, वैभव तानगे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments