अभय वार्ता वृत्तसेवा/ गोविंदपूर
अविनाश सावंत
कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथील ग्रामपंचायत कार्यालय, बुद्धविहार व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोविंदपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार आर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच अशोक मस्के, महादेव जाधव, शंकर मुंडे, गुलचंद हिंगे,फकीर विधाते, सतीश मस्के, शिवाजी मिसाळ, सुरेश मुंडे, बाळू जाधव,अक्षय मुंडे, विश्वनाथ सुरवसे, दादा जाधव, भास्कर जाधव, कालिंदा मस्के, राजश्री मस्के, शोभा विधाते, पूजा जाधव, शोभा जाधव, जलसा जाधव, मुख्याध्यापक कनकवाड हनमंलु,कदम मनिषा, संजय भालेराव, गोविंद गोरे, अनिता आनेराव, वसंत इंगळे, वैशाली बांगर, पौर्णिमा मुधोळकर, शिक्षक शिक्षिका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
========================================

Post a Comment
0 Comments