कळंब- पंढरपूर एसटी बसचे मंगरूळमध्ये उत्साहात स्वागत!
मंगरूळ (प्रतिनिधी )
आगार प्रमुख विजय घोलप साहेब वाहतूक नियंत्रक चेतन गोसावी आगार लिपिक रामलिंग जाधवर चालक एस. एस. कोठावळे वाहक जी. एन. भराटे यावेळी यांचा मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डीसीसी बँकेचे माजी संचालक तथा वि. वि. कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भागचंद बागरेचा, ॲड. घनश्याम रितापुरे, बाबुराव कानडे, दत्तात्रेय (भैय्या) ढोणे, गोपाळ माने, दत्तात्रय जगताप, शहाजी गायकवाड, अशोक भोसले व पोलीस पाटील राजाभाऊ झांबरे तसेच यावेळी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळंब- पंढरपूर टाईम सकाळी सात वाजता निघण्याचा पंढरपूरहुन दुपारी दोन वाजता निघण्याचा
मार्ग:
कळंब डिकसळ पिंपळगाव (डोळा), मंगरूळ, देवधानोरा, गोविदपुर, खामसवाडी, मोहा, दहिफळ, येरमाळा मार्ग पंढरपूर
Post a Comment
0 Comments