येरमाळा येथील तरुण भारतचे पत्रकार सुधीर लोमटे यांना पितृशोक.
अभय वार्ता / येरमाळा
मलकापूर (ता.कळंब) येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव भीमराव लोमटे (वय.८५) यांचे रविवारी सकाळी ८.३० वा अल्पशा आजाराने निधन झाले.
येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था तथा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष, पत्रकार सुधीर लोमटे यांचे ते वडील होतं.त्यांच्या पाश्चात दोन मुलं, सुना नातवंडे पत्नी असा परिवार आहे.
त्यांच्यावर रविवारी दुपारी १.०० वा.
मलकापूर येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Post a Comment
0 Comments